shivshakti
Home21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव
21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव
21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव

21 Project Proposals For NGO : स्वयंसेवी/ सामाजिक संस्थाना अनुदान मिळविणेसाठीचे २१ रेडीमेड प्रस्ताव

 
₹499
Product Description

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना सामाजिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी अनुदान मिळते. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती-उत्सव, व्याख्याने, कृषी कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती व इतर विविध सामाजिक कार्यक्रम आयोजन करता येतात. परंतु नवीन सामाजिक/स्वयंसेवी संस्थाना या योजनांचा लाभ कसा घ्यावा. त्याचा प्रस्ताव कसा सादर करावा. कोणकोणती कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावीत याची संपूर्ण माहिती नसते. सर्व प्रस्ताव बहुतांशी ENGLISH भाषेत असल्याने नवीन व अनुभव नसलेल्या संस्थाना अनेक अडचणी येतात. यासाठी अनेक सल्लागार आहेत. परंतु ते खूप पैसे आकारतात आणि ते छोट्या संस्थाना परवडणारे नसते. शिवशक्ती सोशल फौंडेशन हि अनेक पुरस्कार मिळालेली सुप्रसिद्ध संस्था सन २०१३ पासून सामाजिक सेवेत कार्यरत आहे. गेले ६ वर्षापासून असे अनेक अनुदान मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करून अर्थसहाय्य मिळविले आहे व त्याचा सामाजिक कार्यक्रम आयोजनासाठी विनियोग केला आहे. हे २१ प्रस्ताव अनेक दिवस विचार करून तज्ञामार्फत हमखास मंजूर होणारे असे परिपूर्ण बनविले आहेत. हे सत्व २१ प्रस्ताव MS WORD मध्ये EDIT करता येणारे आहेत. यामध्ये फक्त पिवळ्या कलर मधील आमच्या शिवशक्ती सोशल फौंडेशन या संस्थेची माहिती बदलून आपल्या संस्थेची टाकायची आहे. या सर्व प्रस्तावांची कमर्शियल किंमत ३०००० रुपये आहे. परंतु सामाजिक बांधिलकी व आपल्या सारख्या सामाजिक संस्थाना मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही फक्त रुपये 499/- मध्ये देत आहोत. सदर प्रस्ताव EDIT करून दिलेल्या परिपूर्ण कागदपत्रासह आपण शासनास सादर केल्यास आपल्याला अनुदान मिळेल. यामध्ये पैसे कामिविणे हा उद्देश नसून सामाजिक संस्था आणि आयोजनाना सहकार्य करणे असा आहे. सदर 21 प्रस्तावांची FILE खरेदी करण्यासाठी आपण सदर INSTAMOJO मार्फत रुपये ४९९ पे करावे तदनंतर DOWNLOAD LINK मिळेल त्यावर क्लिक करून २१ प्रस्तावांची रेडीमेड FILE आपणास मिळेल.

Following Editable project proposal available in doc. file

1.12 A Registration

 1. 80G Registration

 2. Ministry Of Earth Science Earth Day Celebration

 3. Dr. Ambedkar Foundation Birth Anniversary Celebration Scheme

 4. Ministry Of Earth Sciences Seminar Grant

 5. CCRYN – One Month Yoga Training Program

 6. Ministry Of Road Transport Road Safety Awareness

 7. National Commission Of Women Seminar Scheme

 8. District Sports Department Skill Training Program

 9. Sahitya Samelan and awareness scheme

 10. Cultural Function And Production Grant Scheme (CFPGS)

 11. Agriculture Exhibition

 12. CPDS Seminar Scheme

 13. Clean Market Scheme, Ministry Of Consumer

 14. Driver Training Institute (MORTH)

 15. Environmental Awareness

 16. Cultural Program subsidy scheme

 17. National Leprosy Eradication Program

 18. Consumer Awareness Program

 19. District Sports Department Social Camps

 20. Agriculture Seminar CPDS Scheme

click on below link and download sample file https://drive.google.com/file/d/1iePAvwe7carsThPv8wY3wbXYVXqjdnl6/view

टीप : पेमेंट यशस्वी झालेनंतर आपणास आपण दिलेल्या मेल आयडी वर पेमेंट स्लीप मिळेल. तसेच आणखी एक मेल येईल ज्यामध्ये DOWNLOAD FILES या पर्यायावर क्लिक करून आपण २४ तासाच्या आत फाईल download करू शकता. पेमेंट झालेनंतर २४ तासांनी download लिंक expire होईल नंतर आपणास फाईल download करता येणार नाही. वरील प्रस्ताव मंजुरीचे अधिकार शासनाला आहेत. आम्ही फक्त प्रस्ताव बनवून देतो. मंजुरी हा विषय फंडिंग उपलब्धता, संस्थेची कागदपत्रे आणि शासन निर्णय यावर अवलंबून आहे. आम्ही सदर प्रस्ताव सामाजिक बांधिलकीतून कमी पैशात देत आहे. प्रस्ताव खरेदी हा आपला ऐच्छिक विषय आहे याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय व तत्सम विभागाकडून योजनेची माहिती घ्यावी. योजनेमध्ये काही बदल होऊ शकतात. याची योग्य खात्री करून घ्यावी.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now